डिजिटल उद्योग संधी

डिजिटल उद्योग संधी

डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरू करायची आहे पण सुरुवात कशी करायची माहिती नाही ? डिजिटल उद्योग धंद्यात पुरेसा अनुभव नाही ? चिंता नको , मी प्रथमेश कोरगावकर घेऊन आले डिजिटल उद्योजकांसाठी एक मार्गदर्शक डिजिटल पुस्तक ! डिजिटल उद्योग तंत्र, भाग-१

Ebook मूल्य 99/-

स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजेंसी करू इच्छित आहत का? असल तर हे ईबुक नक्की वाचा…

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल –

१ . प्रस्तावना
२. माझा औद्योगिक प्रवास
३. थोडेसे माझ्या उद्योगाविषयी
४. तुम्ही खरोखर उद्योजक आहात का
५. उद्योग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते?
६. डिजिटल उद्योग संधी कोणकोणत्या आहेत ?
७. डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सेवा (सर्विस) आपण देऊ शकतो ?
८. डिजिटल उद्योगाची स्थापना कशी करावी ?
९. डिजिटल उद्योगासाठी ग्राहक कसा निवडावा ?
१०. डिजिटल उद्योगासाठी टीम कशी बनवावी?

 

टीप: पेमेंट केल्यावर डाउनलोड बटण येईल त्यावर क्लिक करून PDF पुस्तक आपण आपल्या मोबाईल वर किंवा कॉम्पुटर मध्ये डाउनलोड करू शकतात.

अधिक माहितीसाठी Whatsapp : 9130045333

वाचक अभिप्राय

प्रशिक्षक: प्रथमेश कोरगांवकर

प्रथमेश कोरगावकर हा एक मराठी तरुण उद्योजक असून तो भारतात दोन आणि अमेरिका मध्ये एक अश्या एकूण ३ डिजिटल मार्केटिंग कंपनीचा संस्थापक आहे. त्याचप्रमाणे त्याच्या नावावर अमेरिकेमध्ये एक पेटंट सुद्धा आहे . जास्तीत जास्त मराठी तरुण आणि उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग बद्दलची सखोल ओळख करून देण्याचा त्याचा मानस आहे. अधिक माहिती साठी--> www.iampratham.com​

People also buy...

मिळवा 4 E-books केवळ 299/- मध्ये 
“डिजिटल मार्केटिंग एक तंत्र”, “वेबसाईट मार्केटिंग तंत्र”, “सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र” व “डिजिटल उद्योग तंत्र – १ (डिजिटल मार्केटिंग एजेंसी)” ह्या 4 PDF पुस्कांचा चा Combo Offer धमाका!!

मिळवा ३ E-books केवळ १९९/- मध्ये 
“डिजिटल मार्केटिंग एक तंत्र”, “वेबसाईट मार्केटिंग तंत्र ” व “सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र” ह्या ३ PDF पुस्कांचा चा Combo Offer धमाका!!