डिजिटल मार्केटिंग Combo Offer

डिजिटल मार्केटिंग 4 Ebooks combo

"डिजिटल मार्केटिंग एक तंत्र", "वेबसाईट मार्केटिंग तंत्र", "सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र" व "डिजिटल उद्योग तंत्र - १ (डिजिटल मार्केटिंग एजेंसी)" ह्या 4 PDF पुस्कांचा चा Combo Offer धमाका!! आता वाढवा आपल्या व्यवसाय चा वेग. आपल्या व्यवसायाची वेबसाइट कशी बनवावी आणि आपला व्यवसाय आजचा डिजिटल वर्ल्ड मध्ये कसा वाढवावा, हे शिका आमचा ह्या 4 यशस्वी ईबुक्स मध्ये, ते हि मराठी मध्ये!

डिजिटल उद्योग तंत्र - १ (डिजिटल मार्केटिंग एजेंसी) EBOOK (मूल्य 149/-)

स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजेंसी करू इच्छित आहत का? असल तर हे ईबुक नक्की वाचा…
हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल –
१ . प्रस्तावना
२. माझा औद्योगिक प्रवास
३. थोडेसे माझ्या उद्योगाविषयी
४. तुम्ही खरोखर उद्योजक आहात का
५. उद्योग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते?
६. डिजिटल उद्योग संधी कोणकोणत्या आहेत ?
७. डिजिटल मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सेवा (सर्विस) आपण देऊ शकतो ?
८. डिजिटल उद्योगाची स्थापना कशी करावी ?
९. डिजिटल उद्योगासाठी ग्राहक कसा निवडावा ?
१०. डिजिटल उद्योगासाठी टीम कशी बनवावी?
Digital marketing ebook pdf

डिजिटल मार्केटिंग एक तंत्र PDF ebook (मूल्य 99/-)

तुम्हीं उदयोजक किंवा नवा व्यवसाय सुरु करु इच्छित आहात ? किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये करीयर करु इच्छित आहात ? तर जानुन घ्या डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र !

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल –
१. डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र
२. वेबसाईट कशी बनवावी ?
३. फेसबूक मार्केटिंग
४. सर्च एंजिन ओप्टीमायजेशन
५. गूगल मैप्स
६. सोशल मीडिया मार्केटिंग
७. डिजिटल जाहिरात
८. एफ़िलिएट मार्केटिंग

आणि भरपूर काही.

Website marketing strategy pdf ebook

वेबसाईट मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 99/-)

तुम्हीं उदयोजक किंवा नवा व्यवसाय सुरु करु इच्छित आहात ? किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये करीयर करु इच्छित आहात ? तर जानुन घ्या डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र !

हया पुस्तक़ामध्ये तुम्हीं शिकाल –
१. डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र
२. वेबसाईट कशी बनवावी ?
३. फेसबूक मार्केटिंग
४. सर्च एंजिन ओप्टीमायजेशन
५. गूगल मैप्स
६. सोशल मीडिया मार्केटिंग
७. डिजिटल जाहिरात
८. एफ़िलिएट मार्केटिंग

आणि भरपूर काही.

social media marketing ebook pdf marathi

"सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र " PDF ebook (मूल्य 149/-)

शिका सोशल मीडिया मार्केटिंग ते पण मराठी मध्ये !

ह्या पुस्तकात शिका –

१ . फेसबुक मार्केटिंग
२. युट्युब मार्केटिंग
३. इंस्टाग्राम मार्केटिंग
४. व्हाट्स ऍप बिझनेस मार्केटिंग
५. सोशल मीडिया मधून पैसे कसे कमवावे ?
६. सोशल मीडिया चा आपल्या व्यवसायात वापर कसा करावा ?

आणि भरपूर काही….

वाचक अभिप्राय

प्रशिक्षक: प्रथमेश कोरगांवकर

प्रथमेश कोरगावकर हा एक मराठी तरुण उद्योजक असून तो भारतात दोन आणि अमेरिका मध्ये एक अश्या एकूण ३ डिजिटल मार्केटिंग कंपनीचा संस्थापक आहे. त्याचप्रमाणे त्याच्या नावावर अमेरिकेमध्ये एक पेटंट सुद्धा आहे . जास्तीत जास्त मराठी तरुण आणि उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग बद्दलची सखोल ओळख करून देण्याचा त्याचा मानस आहे. अधिक माहिती साठी--> www.iampratham.com​

People also buy...

मिळवा ४ E-books व डिजिटल मार्केटिंग कोर्स केवळ ४९९/- मध्ये
शिका डिजिटल मार्केटिंग मध्ये कोर्से सह मिळवा
“डिजिटल मार्केटिंग एक तंत्र”,
“वेबसाईट मार्केटिंग तंत्र “,
“सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र” व
“डिजिटल उद्योग तंत्र – १ (डिजिटल मार्केटिंग एजेंसी)”
ह्या ४ PDF पुस्कांचा चा Combo Offer धमाका!!

मिळवा ३ E-books केवळ १९९/- मध्ये 
“डिजिटल मार्केटिंग एक तंत्र”, “वेबसाईट मार्केटिंग तंत्र ” व “सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र” ह्या ३ PDF पुस्कांचा चा Combo Offer धमाका!!