हया कोर्स मध्ये तुम्हीं शिकाल-
१. डिजिटल मार्केटिंग ओळख
२. आपले व्यवसायाचे मार्केट कसे आहें ?
३. तुमचा ऑनलाइन ग्राहक कोण? आणि तो कसा ओळख़ाल ?
४. डिजिटल मार्केटिंग स्ट्रैटेजी कशी बनवाल?
५. डिजिटल मार्केटिंग माध्यम कसे निवडाल?
६. आपल्या व्यवसायासाठी वेबसाईट कशी बनवाल?
७. आपला पहिला ग्राहक कसा मिलवाल?
८. सर्च इंजिन ओप्टीमायजेशन म्हनजे काय ?
९. डिजिटल जाहिरात कशी कराल ?
१०. डिजिटल मार्केटिंग साठी मनुष्य बल कसे वापराल?
हा कोर्स ऑनलाइन असुन तुम्हीं कधिही आणि कूठेही हां कोर्स बघु शकतात.