Marathi Digital Marketing Ebooks

Marathi Digital Marketing Ebooks

डिजिटल उद्योग तंत्र – १
(डिजिटल मार्केटिंग एजेंसी)

वेबसाईट मार्केटिंग तंत्र

डिजिटल मार्केटिंग एक तंत्र

सोशल मीडिया मार्केटिंग तंत्र

प्रथमेश कोरगावकर हा एक मराठी तरुण उद्योजक असून तो भारतात दोन आणि अमेरिका मध्ये एक अश्या एकूण ३ डिजिटल मार्केटिंग कंपनीचा संस्थापक आहे. त्याचप्रमाणे त्याच्या नावावर अमेरिकेमध्ये एक पेटंट सुद्धा आहे . जास्तीत जास्त मराठी तरुण आणि उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग बद्दलची सखोल ओळख करून देण्याचा त्याचा मानस आहे. 
अधिक माहिती साठी–> www.iampratham.com

In case any query, Contact us on whatsapp