
वर्कशॉप : आपल्या व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा करावा ?
ह्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये तुम्ही शिकाल –
१. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
२. डिजिटल मार्केटिंग चे प्रकार कोणते ?
३. डिजिटल मार्केटिंगचे वैश्विक तंत्र कोणते ?
४. आपल्या व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग ची नीती (strategy) कशी बनवावी ?
५. डिजिटल मार्केटिंग साठी कोण कोणत्या टूल्स चा वापर करावा ?
६. डिजिटल मार्केटिंग नीती (स्ट्रॅटेजि ) प्रात्यक्षिक
७. प्रश्न उत्तरे !
ह्या एक दिवसीय वर्कशॉप सोबत मिळवा –
१. “शिका डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये “ हा ७० विडिओ असणारा ऑनलाईन कोर्स
२. “डिजिटल मार्केटिंग एक तंत्र “ हे गाजलेलं महाराष्ट्रातले पहिले डिजिटल मार्केटिंगचे मराठी PDF ebook
३. “वेबसाईट मार्केटिंग एक तंत्र “ PDF ebook
वर्कशॉप कोणासाठी :
उद्योजक , व्यावसायिक जे आपल्या उद्योगात डिजिटल मार्केटिंग चा वापर करून यश मिळवू पाहत आहेत .
वर्कशॉप वेळ आणि तारीख : १० मार्च २०१९, सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:००
प्रवेश मर्यादा : २०
प्रवेश फी : रु. ११००/-
दोन वेळचा चहा आणि दुपारचे जेवण समाविष्ट
प्रशिक्षक: प्रथमेश कोरगावकर
एक तरुण उद्योजक जे स्वतः ३ कंपनीचे मालक असून त्यापैकी दोन कंपन्या भारतात आणि एक कंपनी अमेरिकेत आहे . प्रथमेश एक आयटी इंजिनीअर असून , अमेरिकेत काही काळ उच्च शिक्षण घेऊन भारतात पुण्यामध्ये स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरु केली . मराठी उद्योजकांना डिजिटल मार्केटिंगची ओळख सोप्या पद्धतीने आणि मराठी भाषेत व्हावी ह्या उद्देशाने त्यांनी केलेला हा एक प्रयत्न ! अधिक माहितीसाठी भेट द्या → www.iampratham.com
