वेबसाईट मार्केटिंग तंत्र (PDF Ebook)

डिजिटल मार्केटिंग एक तंत्र” ह्या PDF पुस्तकाच्या यशानंतर आम्ही घेऊन आलो आहे “वेबसाईट मार्केटिंग तंत्र ” हे PDF पुस्तक!

Website marketing strategy pdf ebook

ह्या डिजिटल पुस्तकामध्ये तुम्ही शिकाल !

मराठी डिजिटल मार्केटिंग एक तंत्र (PDF ebook)

महाराष्ट्रातिल एकमेव डिजिटल मार्केटिंग वरिल पहिले मराठी डिजिटल पुस्तक
तुम्हीं उदयोजक किंवा नवा व्यवसाय सुरु करु इच्छित आहात? किंवा डिजिटल मार्केटिंग मध्ये करीयर करु इच्छित आहात ? 
तर जानुन घ्या डिजिटल मार्केटिंग चे वैश्विक तंत्र !

प्रथमेश कोरगांवकर

प्रथमेश कोरगावकर हा एक मराठी तरुण उद्योजक असून तो भारतात दोन आणि अमेरिका मध्ये एक अश्या एकूण ३ डिजिटल मार्केटिंग कंपनीचा संस्थापक आहे. त्याचप्रमाणे त्याच्या नावावर अमेरिकेमध्ये एक पेटंट सुद्धा आहे . जास्तीत जास्त मराठी तरुण आणि उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग बद्दलची सखोल ओळख करून देण्याचा त्याचा मानस आहे.
अधिक माहिती साठी--> www.iampratham.com